सोयाबीन

सोयाबीन वर रोग पडलेला तो कोणता रोग आहे व त्यावर उपाय सुचवा.

1 Like

स्टेम ब्लाईट (खोड करपा) रोगाची लक्षणे आहेत.

त्वरित
**रेडोमिल गोल्ड ** (मेटालॅक्सिल-एम 4% + मँकोझेब 64% डब्ल्यू)@४० ग्रॅम + हुमिक असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी खोडावर करावी. फवारणी करताना खोडावर पाणी मुळापर्यंत पोहचेल याची काळजी घ्यावी.

वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर ५-६ दिवसांनी
रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून