किड नियत्रंण

फाद्या सेडा जळत आहे

फांदी मर रोगाची किंवा शॉर्ट पिन होल किडीची लक्षणे असू शकतात.

उपाययोजना:

  1. फांदी मर रोग व शॉर्ट पिन होल एकत्रित नियंत्रन करिता ब्लू कॉपर @४० ग्रॅम + हमला @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  2. ठिबकद्वारे सध्या कांसोसरसिया ( metarharizium + trycodrama viridi)@२ लिटर + २०० लिटर पाण्यात/ एकर मिसळून सोडावे.