पाने खाणारी अळी नियंत्रण करिता व पिकांची जोमदार वाढ करिता प्रोकलेम (ईमामेक्टीन बेंझोएट)@१० ग्रॅम + अमिनो ऍसिड@४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.