मूग/ उडिद पिकांची सुरुवातीच्या अवस्थेत वाढ हळू हळू होते. पीक फुलोरा अवस्थेत आल्यावर संपूर्ण शेतात एकसारखी वाढ दिसते.
उपाययोजना
१) पीक वाढीसाठी १९:१९:१९ विद्र्यावे खते@ ७० ग्रॅम + बायोविटा ४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवरणी करावी.
२) गरज पडल्यास कीड नियंत्रण करिता आवश्यक त्या उाययोजना कराव्यात.