1 Like
तननाशकाच्या वापराणे पानावर स्कॉर्चींग आलेली आहे.
त्वरित दोन वेगवेगळ्या फवारणी घ्यावात.
१) पहिल्या फवारणीत अमिनो असिड (इसबिओन/अमभिशन)@४० मिली + कॅल्शियम नायट्रेट@ ५० ग्रम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) पहिल्या फवारणीनंतर ५-६ दिवसांनी २री फवारणी होशी @३० मिली + गरज असल्यास बुरशीनाशक किंवा कीटकनाशक/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.