एक महिना झाला पिकामध्ये काही वाढ नाही

पेरणी करतेवेळी कोणतेही रासायनिक खत वापरले नाही. काम पानावर लाल टिपके थोडे दिसत आहेत.
19 19 ची फवारणी केली होती पण फरक जाणवत नाही

कोणत्याही पिकाची पेरणी करताना बेसल डोस देणे खूप महत्वाचे मग ते शेणखत असो किंवा शिफारस प्रमाणे खत व्यवस्थापन.

१)सध्या २४:२४:०० @२० किलो/ एकर कोळपणी करण्यापूर्वी शेतात मिश्रण करून द्यावे.
२) फवारणीमध्ये बायोविटा @४० मिली + १% डीएपी (१०० ग्राम/१० लिटर)या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.