सोनिया बिन 992

किती दिवस झालं पेरणी करून 15 ते 15 15 ते 20 दिवसाचे पीक आहे
जाळी सारखे होत आहेत
उपाय सुचवा

करडे ढेकूण किडीचे लक्षणे आहेत. पीक रोपे अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसतात. पानांची कडा कुरतर्डने, गोल छिद्र तयार करणे त्यामुळे पानाची झीज होत असल्याने रोपटे अन्नद्रव्ये तयार करू शकत नाही.

व्यवस्थापन:
१) शेणखत @१०० किलो + दाणेदार मिश्रित कीटकनाशक जसे कि फिप्रोनील ०. ३% @३ किलो/एकर या प्रमाणात मिश्रण करून शेतात पसरून द्यावे.
२) पीक २०-३० दिवसाचे झाल्यास हलकी कोळपणी करावी.
३) कोळपणी दरम्यान निंबोळी पेंढ @१०० किलो मातीत मिसळून द्यावे.
४) फवारणीद्वारे निंबोळी अर्क @३० मिली + क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% (हमला)@२५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like