संत्रा

संत्रा वर अळी पडली आहे उपाय सांगा

लिंबू वरील पाने खाणारी अळी आहे.
नियंत्रण करिता अळ्या हाताने वेचून नष्ठ करावे.
शेतात एकरी @१ प्रकाश सापळे प्रथापिथ करावे.
बांधावरील तण काढून स्वछ ठेवावे.
किडीने आर्थिकनुकसानीची पातळी ओलांडली असेल तर शिफारश केलेलं किटकनाशक क्लोरोपायरीफॉस २०% @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.