आमच्या शेतात हरल गवत आहे त्यासाठि कठली फवारणि करावी गवत जाण्यासाठी
नॉन निवडक तणनाशक उपलब्ध आहेत. सध्या कपाशीत फवारणी करणे टाळावे. कपाशीची चांगली वाढ झाल्यावर फवारणी करता येईल.
2 Likes
ओकेसर धन्यवाद