35 वर्षाची पेरू फळबाग आहे त्यामध्ये वरील प्रमाणे झाडाचे पानगळ होऊन फांद्या सुकत (मरत) आहे. कशाचा प्रकार असून तरी त्यावर उपाययोजना सुचवावी ही विनंती.
कदाचित खोड किडी चे लक्षणे असू शकतात.
जिथून पेरूची फांदी वाळलेली आहे तिथून कट करावी.
कट केलेल्या ठिकाणी 1% बोर्डो पेस्ट लावावी.
जमिनीत सूत्रकृमी चे प्रमाण देखील असू शकतात त्यामुळे सुद्धा झाडे वाळतात.
त्याकरिता ट्रायकोड्रामा @१ किलो +१० किलो चांगले कुजलेले शेणखत एकत्र मिश्रण करून खोडाच्या व मुख्य मूळ भोवती टाकून द्यावे.
thank you