सोयाबीन

ग्रिन गोल्ड सोयाबीन 17 दिवसाचा प्लॉट आहे पाने वाळत आहे , करपल्या सारखे होत आहे

सदर फोटोमधील लक्षणे सांगणे कठीण आहे. प्राथमिक अंदाजानुसार कमी पाऊस, करडे ढेकूण आणि जमिनीमध्ये ओलाव्याचे कमी प्रमाण हि मुख्य कारण असू शकतात.

नियंत्रण करीता प्रोक्लेम @१० ग्राम + अमिनो ऍसिड @४० मिली+ साफ बुरशीनाशक @३० ग्राम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी असलयास संरक्षित पाणी देण्याची सोय करावी.