आळी

सोयाबीन पिकावर आळी पडली आहे.काय करावे

पाने खाणारी किडीची लक्षणे आहेत तसेच पानांवर करडे ढेकूण (Ash वीवील)ची लक्षणे आहेत.

उपाययोजना
१) त्वरित ५ % निंबोळी अर्क + प्रोक्लेम @५ ग्राम किंवा हमला @२० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.