सोयाबीन पीक ..पान कुरतडणे

सोयाबीन पीक ची पेरणी करून 18 divas झाले आहेत आणि या सोयाबीन ची पाने कुरतडली जातायत…

करडे ढेकुण आहे किडीची लक्षणे आहेत.
पानांची कडा कुरतुडून खातात. पिकांना केवळ प्राथमिक अवस्थेत जास्त नुकसान करते. वाढीच्या व फुलोरा अवस्थेत सहसा किडीची तीव्रता कमी होत जाते.

उपाययोजना*

१) प्रादुर्भाव जास्त नसल्यास केवळ ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
२) शेतात प्रत्येक रोपांच्या पानांवर लक्षणे दिसत असल्यास हमला @२० मिली + पानांची झीज भरून काढण्यसाठी अमिनो असिड @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.