मिरची

मिरची ला फुल लागण्यासाठी कोनत्या खतांची ग्रिटींग घ्यावी

१) सुरुवातीला जास्तीत जास्त जैविक बायोस्लरी (जीवामृत, अमृतपाणी इम-२) द्यावीत त्यामुळे जमिनीत जिवाणूंची उपलब्धता वाढेल आणि खताची कार्यक्षमता वाढेल.
२) ठिबकद्वारे अमिनो असिड @२ लिटर + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२.५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी सोडावे.
३) नंतर ५-६ दिवसाने १३:४०:१३ @२.५ किलो + ह्युमिक असिड @२ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी सोडावे.
४) पिकावर थोड्याफार प्रमाणात रसशोषक किडीची लक्षणे असले तर निंबोळी अर्क @३० मिली + सिलिकॉनबेस स्टीकर @५ मिली + जम्प @४ ग्रॅम/१२ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.