सुरुवातीला मूळकुज/खोड कुज रोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात.
त्याचे प्रमाण ५-१०% पर्यत असू शकते व नंतर थांबते.
रोगाची तीव्रता वाढू लागल्यास रोको @३० ग्रॅम+ टॉनिक @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like
