अंबा

अंबा 3 वर्ष आहे जात केशर आहे फळ लागतं आणि वाढ पण होत

पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त दिसत आहे. पाणी व्यवस्थापन करताना ठिबकद्वारे करावे.
प्रत्येक झाडाच्या खोडाला १% बोर्डो पेस्ट लावावी. जास्तीत जास्त शेंद्रीय खते, जीवाणूचा वापर केल्यास फळबागांचे आयुर्मान वाढते.

धन्यवाद