करपा रोगाची लक्षणे आहेत.
उपाययोजना:
१) कुंडीत पाणी मोजकेच प्रमाणात टाकावे किंवा पाणी जास्सात दिवस साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
२) कार्बेन्डेझिम ५०% डब्लूपी @५ ग्रॅम/ लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
३) खत व्यवस्थापनात गांडूळखत @१०० ग्रॅम/कुंडी या प्रमाणात द्यावे.
1 Like