कापूस

कापूस पिक

अन्नद्रव्यची कमतरता आहे. शेणखत @५०० किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये @५ किलो/एकरी मातीत मिसळून द्यावे. तसेच डीएपी @५० किलो/एकर मशागत करताना जमिनीत मिसळून द्यावे.