मका पिकाला 21 दिवस झाले आहेत ते पिवळे पडले आहे काय करावे
1 Like
मका वाढीच्या अवस्थेत पिवळे पडल्यास अन्नद्रव्याची कमतरता असू शकते.
खत व्यवस्थापन:
१) शेणखत उपलब्ध असल्यास एकरी @२ ते ३ टन + ५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये मातीत मिसळून द्यावे.
२) रासायनिक खत व्यवस्थापन करताना युरिया @२० किलो + डीएपी ३० किलो/एकरी मातीत मिसळून द्यावे.