भेंडी पिकावरील मोसैकची लक्षणे असू शकतात.
रोगाचा प्रसार या रस शोषक किडीमार्फत होतो.
कीड एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास नियंत्रण मिळवता येईल.
१) शेतात एकरी @२० पिवळे - निळे चिकट सापळे प्रस्थापित करावे.
२)प्रादुर्भाव ग्रस्त झाडे त्वरित काढून नष्ट करावे.
३) रसशोषक कीड नियंत्रण करिता एमिडाक्लोप्रीड १७.८%एसएल @१० मिली + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.