फोटो व्यवस्थित नाही. तुमच्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण दिसत आहे. फेरस सल्फेट ७५ ग्रॅम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फेरस सल्फेट चिलेटेड असेल तर १५ ग्रॅम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.