कॉलर रॉट ची लक्षणे आहेत.
जमिनीचा वाढलेला तापमान व पडलेल्या पावसाने पिकांना शॉक बसलेला आहे. जमिनीत ओलावा बरोबर तापमान वाढल्यास ओली मूळ कुज / कोरडी मूळ कुज ची लक्षणे वाढू शकतात.
उपाययोजना
१) रोगाच्या प्रभावी नियंत्रण करिता ट्रायकोड्रामा व्हीरीडी/सुडोमोनस@१५० ग्रॅम/२० लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या बुडाजवळ आवाळणी घालावी.
२)नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून
३) १) सध्या विद्राव्ये खत १९:१९:१९ @१०० ग्रॅम + टाटा बहार (अमिनो /फ्लुविक असिड)@४० मिली + बुरशीनाशक (प्रोपिनेब ७०%)@४० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.