मिरची पिकसाठी बेसल डोस कोणता टाकायचा
मिरची पिकास नत्र स्फुरद पालास (१००:५०:५०) अशी शिफारस आहे.
१) शेणखत गांडूळ खत उपलब्ध असल्यास @ २ टन + १०० किलो निंबोळी पेंढ/ एकरी मातीत मिसळून द्यावे.
२) तसेच बेसल डोस देताना ६० किलो युरिया + ५० किलो डीएपी + ५० किलो एमओपी + ५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये जमीन तयार करताना मातीत मिसळून द्यावे.