सूक्ष्म अन्नद्रव्यची कमतरता आहे.
ठिबकद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य @२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्य @२० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.