डाळिंब फळांची साईज वाढविण्यासाठी कोणती खते औषधे द्यावीत

डाळिंब फळांची साईज वाढविण्यासाठी कोणती खते औषधे द्यावीत

1 Like

डाळिंब पिकातील साईज व सेटिंग करिता उपाययोजना

१) पहिली सेटिंग होताना डिएफ-१ द्रावण फुले ते फळधारणा होताना दर १५ ते २० दिवसांनी ठीबकद्वारे २०० लिटर पाण्यात सोडत राहावे.

डीएफ बनवण्याची कृती:
(१७५ लिटर पाणी + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो +फेरस सल्फेट ३ किलो + झिंक
सल्फेट ३ किलो + मॅग्नेनिज सल्फेट २ किलो + कॉपर सल्फेट २५० ग्रॅम + फुल्वीक अॅसीड २०० ग्रॅम)

२) साईज २० ग्रॅम ते ५० ग्रॅम दरम्यान असताना ठीबकद्वारे ०.५२.३४@४ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी ठिबकद्वारे सोडावे.

३) अधूनमधून ०.०.५० @ किलो + पोटॅशिम सोनाईट @३ किलो/ /२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी ठिबकद्वारे दर ५-६ दिवसांनी सोडावे.