झाडांची वाढ अतिशय हळुवार चालू आहे पाणी गुंडाळलेली आकसलेली दिसतात फुटव्यांची संख्या कमी आहे हिरवीगार दिसत नाहीत
सध्या ढगाळ वातावरण, जास्त आद्रता व अधूनमधून उन्हाची तीव्रता यामुळे रोपांना शॉक बसतोय.
त्यामुळे पाने सुकलेली व कोमजलेली दिसतात.
उपाययोजना
१) रोपांना पाणी व्यवस्थापन करताना सकाळी किंवा सायंकाळी करावे.
२) रोपांच्या मुळा शेजारी मल्चिंग पेपरला एक- दोन छिद्र करावे त्यामुळे जमिनीतील हवा खेळती राहील.
३) ठिबकद्वारे जीवामृत@२०० लिटर किंवा अमृत पाणी१०० लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
४) अधूनमधून फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रम + अमिनो असिड @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.