सर शेंड आळी आहे उपाय सांगा

मावा तुडतुडे खूप होते फवारणी केली परंतु शेंड आळि पडली उपाय सांगा

ठीबक्याची बोंड अळी च प्रादुर्भाव आहे.
कापूस पीक 40 दिवसाच्या पुढे झालं की या अळी च प्रादुर्भाव होतो.
या अळी च्या नियंत्रणासाठी स्पर्श जनिय पोट विष जसे की chloropayriphos 25% ,Quinonlphos 20%@ ३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.