या अगोदर फवारणी कोणती केली होती?
uthen 45+bhurshinashk
1uthen 45
कपाशीचे झाड असे होण्याचे दोन करणे आहे, एक तर लागवाडी पासून 40 दिवसाच्या आत जर आपण मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाची फवारणी केलीली असेल. दुसरे कारण म्हणजे नत्र युक्त खताचा जास्तीचा वापर.