यावर उपाय काय

एक महिन्याच्या लागवड झालेल्या झेंडूच्या झाडाला अशाप्रकारे होत आहे काही प्रमाणात

रोग नाही याला मराठी भाषेतून चिमेरा म्हणतात. अनुवांशिक असतात. १००० बियांमध्ये १-२ झाडे अशा प्रमाणे असू शकतात.काही इतर उपाययोजना करण्याची आवश्यकता नाही