टोमॅटो फुटवा व फुलकळी कमी प्रमाणात आहे

१ महिण्याचे आहे टोमॅटो फुटवा व फुलकळी कमी प्रमाणात आहे .खालून 13.00.45+मॅग्नेशियम+मायक्रोन्युटन खालुन दिले आहे.

सुरुवातीच्या अवस्थेत जास्तीत जीवाणूस्लरीचा वापर करावा.

१) जीवाणूस्लरीत जीवामृत@२०० लिटर/एकर क्षेत्रासाठी सोडावे.
२) मायकोरायझा @५०० ग्रॅम /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे आळवणी घालावी.
३) १२:६१:०० @५ किलो+ हुमिक असिड (५०० ग्रॅम)/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे आळवणी घालावी.
४) फळ तोडणीपूर्वी ०.०.५० @५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
५) एकात्मिक अन्नद्रव्य व्यव्स्थापनावर भर द्यावा.