फूगवत नाहि हे

काय करू

आता सध्या लहान अवस्थेत आहे. फुगवणीसाठी आताच व्यवस्थापन केल्यास फळ अपरिपक्व अवस्थेत पिकतात त्यामुळे फळे गोडीला उतरत नाही.

सध्या सूक्ष्म अन्नद्रव्ये @५०० ग्रॅम + अमिनो असिड @५०० मिली/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे अर्ध्या एकर क्षेत्रासाठी सोडावे.

फळ २०-२५ दिवसापुढील असल्यास ०.५२.३४ @५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.