1 Like
झाडांणा पाण्याचा ताण पडलेला दिसत आहे. पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन वेळेवर करणे गरजेचे आहे त्यामुळे झाडामध्ये अन्नद्र्व्याचा समतोल राखला जातो व झाडे निरोगी राहतात.
पपईवर मोसाईक व्हायरस (कोकडा) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो त्यासाठी प्रतिबंधक उपयोजना म्हणून वेळोवेळी फवारणी करावी. सध्या पिकाच्या चारही बाजूने मका/ज्वारीची लागवड करावी. पपईवर मोसाईक व्हायरस रोग मावा किडीमार्फत प्रसार होतो. मावा किडीच्या नियंत्रण करिता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.