कोणत्या खताची कमतरता आहे

उपाय सुचवा पहिल्यांदा पंचवीस किलो कॅल्शियम सोडलेले आहे

ब्लुसुम एंड रॉट (कॅल्शियम) कमतरतेची लक्षणे आहेत. कॅल्शियम अन्नद्रव्याची पूर्तता तुम्ही अगोदरच केलेली आहे. खत लागू होण्यास वेळ लागेल.

फवारणीमार्फत कॅल्शियम (सूक्ष्म अन्नद्रव्ये)@३० ग्रम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.