वाढ खुंटली आहे

केळी ची वाढ खुंटली आहे तरी औषध कोणतं फवारणी करावी

केळी पिकाची लागवडीनंतर ३ महिन्यापर्यंत संथ गतीने वाढ होते.
केळी पिक अत्यंत खादाड पीक आहे. अन्नद्रव्याची गरज मोठ्या प्रमाणात लागते.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन
१) चागंले कुजलेले शेणखत @१ किलो+ १०० ग्रॅम नत्र + ५० ग्रॅम पोटॅश + ५० ग्रॅम पालास /झाड या प्रमाणात घेऊन मातीत मिसळून द्यावे.
२) जीवामृत @२०० लिटर/एकर या प्रमाणात घेऊन आळवणी घालावी.