टोमॅटो फुटवा व काळोखी कमी वाटते आहे

सर 15 दिवसांचा प्लाॅट आहे. फुटवा आणि काळोखी कमी वाटते आहे. ड्रिपने काय ऍप्लीकेशन द्यावे व फवारणी कोणती घ्यावी.‌ मागील फवारणी इमामेक्टीन बेन्जो + मर्जर+इसाबियान मागील आळवणी व्हॅल्युयम फ्लॅक्शी+13.40.13+इसाबियान अशी झाली आहे

ड्रीप द्वारे ह्युमिक सोडावे, किवा गोमूत्र 250/300 मिली. प्रति पंप फवारणी घ्यावी.