कीड व रोग

बहुस्तरिय प्लॉट मध्ये केळी वरतांबेरा सारखे डाग आहेत. कृपया, जैविक उपाय सुचवा?

केळी पिकातील तपकिरी काळे डाग हे नैसर्गिक असतात.

फोटोमधील पानांच्या कडा पाण्याच्या कमतेरतेमुळे व तसेच हलकी जमिनी असल्याने करपलेले आहे.

उपाययोजना
१) पिकात पाणी व्यवस्थापन करावे.
२) शेणखत @५ किलो/झाड + @ पोटाश १०० ग्रॅम/झाड या प्रमाणात घेऊन मातीत मिसळून द्यावे.