का प्रकार आहे हा

कशामुळे होत आहे हे

फोटो बघून सांगणे कठीण आहे.
हलक्या जमिनीत घाटे भरणी अवस्थेत पाण्याची कमरता भासल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते.