हरबरा फुलोरा अवस्थेत आहे पाणी देले तर चालेल का ,

सध्या हरबरा फुलोरा अवस्थेत आहे,पाणी दिले तर चालेल का , खालच्या बाजूस पाने पिवळी पडली असून गळ होत आहे

१० -१५% फुलोरा असल्यास पाणी देऊ शकता.