Farm Precise Forum
सोयाबीनच्या पिकावरती एकरी किमान ३० टक्के असे किडे दिसतात
Pest and Disease
soybean
8888747683
July 25, 2020, 8:57am
1
WOTR_1595666969977|282X500
588×1040 31.7 KB
सोयाबीनचे शेतात पिकावर अश्याप्रकारचे किटक दिसत आहे व पिकाची पाणेपण कुरतडलेली दिसतात उपाय सुचवा