तमोटो

टोमॅटो और कोणता थ्रिप्स आला आहे ते कळव

लाल कोळीची लक्षणे सोबत रसशोषक किडीची लक्षणे टोमॅटोमध्ये जास्त आढळतात.

उपाययोजना
१) ) लागवडीनंतर ८ दिवसानी ठिबकद्वारे मेटाऱ्हायझीयम अनिसोपिली @१ लिटर + बेवेरिया बसियाना @१ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे/आळवनीद्वारे करावी.
२) वरील नियोजन केल्यानतर रोगर @५०० मिली/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
३) शेतात ठिकठिकाणी एकरी @२० निळे/पांढरे चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
४) पहिली फवारणी करताना वर्टीसेलियम लेकॅनी @१०० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) रोगग्रस्त (कोकडा) झाडे काढून त्वरित नष्ट करावे त्यामुळे निरोगी झाडांवर रोगांचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.
६) लागवडीनंतर १५ दिवसांनी सायंट्रॅनिलिप्रोल १०.२६% ओडी (बेनेविया) @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.