उसावरील लोकरी मावा आहे.
१) नियंत्रण करिता खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
२) किडीच्या योग्य नियंत्रणासाठी पूर्वमशागतीपासून उपाययोजना करणे आवश्यक आहे.
३) मावा किडीच्या प्रसाराचा वेग जास्त असतो. त्यामुळे पिकाची दर आठ दिवसांनी नियमित पाहणी करावी.
४) किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे. त्वरित नियंत्रण करिता उलाला (फ्लोनिकाईड) @१० ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीत सोबत स्टीकरचा वापर करावे.
1 Like