1 Like
त्वरित शिंचनाची (पाणी) सोय करावी.
पीक वापसा स्थितीत आल्यास खालीलप्रमाणे फवारणीची सोय करावी.
उपाययोजना
१) कॅब्रियो टोप @२५ ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली + अक्ट्रा @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
प्रत्येक फवारणीत स्टीकर @१ मिली या प्रमाणे घ्यावे.
२) वरील फवारणीनंतर १९:१९:१९ विद्राव्ये खत @ @१०० ग्रॅम + हेक्झाकोनझोल ५% @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) ढगाळ वातावरण झाल्यास पिकाची अवस्था चांगली असल्यास सुद्धा प्रतिबंधक म्हणून बुरशीनाशकाची फवारणी करावी.