उन्हाळा सुरू होणार आहे, तरि पिकासाठी पाणी नियोजन कसे करावे?
1 Like
५ टक्के मोहर लगडल्यानंतर बागेला सिंचन करण्यास सुरुवात करावी. त्यानंतर वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन फळ काढणीपर्यंत पाणी व्यवस्थापन करावे.
बागेस १५ दिवसांतून एक वेळ सिंचन केले जाते. जमिनीतील ओलावा आणि झाडांची पाण्याची गरज पाहून सिंचनाचे नियोजन करावे. पाण्याचा समतोल ठेवावा.
अति जास्त प्रमाणात पाणी व्यवस्थापन करणे टाळावे व झाडांना पाण्यचा ताण बसणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी.