या झाडाला फळे लागणार नाहीत किंवा जरी फळे लागली तरी अत्यंत कमी प्रमाणात फळे लागतील. सदर फोटोमधील फुले मादी फुलांपेक्षा नर फुले जास्त प्रमाणात दिसत आहे. आपण बोलीभाषेत अशा झाडांना वांझ झाड असे म्हणतो.
1 Like