हवामान अंदाज

10 जानेवारी ला अँप मध्ये पाऊस 00 मिमी सांगितला आहे, पण आमच्या कडे पाउस 4 मिमी झाला आहे,

थोड्याफार प्रमाणात बदल असतो पण अंदाज पावसाचा असल्यास कमी mm दाखवत् असतात.