टेरेस गार्डन मधील एका रोपाला बुरशी लागली आहे

कृपया उपाय सांगावा.

पिठ्या ढेकुण आहे (इंग्रजी मध्ये मिली बग म्हणतात).
१) जैविक कीड व्यवस्थापणात लेकॅनिसिलियम लेकॅनी @५ मिली/लिटर याप्रमाणे मिश्रण करून फवारणी करावी.
२) निंबोळी अर्क @३० मिली + निरमा पावडर १० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) पिठ्या ढेकुण किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता बुप्रोफेझीन २५% एसी (जावा, फ्लोटीस) @३० मिली किंवा प्रोफेनोफोस ५०% ईसी( क्युराक्रोन, प्रोफेक्स सुपर) @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like