कलिंगड

कलिंगड चटपट

वेलवर्गीय पिकावर व्हायरसची लक्षणे दिसत आहे.
फळ परिपक्व अवस्थेत नियंत्रण करणे कठीण जाते.

व्यवस्थापन:
१) नवीन लागवड करत असल्यास पिकाच्या चारहि बाजूला मका पिकाची लागवड करावी. तसेच ठिकठिकाणी शेताच्या मध्ये मका/ कोथिंबीरची लागवड करावी.
२) सध्याच्या अवस्थेत रस शोषण करणारे कीड (मावा/पांढरीमाशी) नियंत्रण करिता ठिबकद्वारे **लेकॅनीसेलीयम लेकॅनी/ बिव्हेरिया बॅसियाना@**२ किलो/३०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
३)जास्त प्रादुर्भावग्रस्त वेली असल्यास त्वरित काढून नष्ट करावे त्यामुळे निरोगी वेलींवर रोगाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो.
४) सध्याच्या अवस्थेत उलाला @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.