गव्हाचे कोंब सडत आहे

गव्हाचा शेंडा मरत आहे ,उपटल्यास अतून सड कीव अळी चा प्रभाव दिसत आहे

गव्हाच्या सुरुवातीला (फुटवे) फुटण्याची अवस्थेत खोड माशीची लक्षणे दिसतात.
खोड माशी /खोड कीडमुळे गव्हाचा मध्य भागातील शेंडा सहज उपसून येतो.

उपाययोजना:
१) किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडली असल्यास (१०% प्रादुर्भाव) तर इमामेक्टीन बेनझोइट ५ %SG (स्टारक्लेम, प्रोक्लेम, मिसाईल )@१० ग्रॅम किंवा क्लोरोपायरीफॉस २० % EC @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) सध्या ढगाळ वातावरणमुळे तांबेरा रोगाची लक्षणे आढळू शकतात त्याकरिता मॅन्कोझेब 75% WP (एम-४५)@ ४० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.(वरील किटकनाशक सोबत मिश्रण फवारणी करता येईल).

आभारी आहोत