मावा रस शोषक कीड दिसत आहे. किडीची तीव्रता जास्त आहे. त्वरित उलाला @१० ग्रॅम किंवा रोगर @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.