पानावर पिवळे टिपके का पडले

पानावर पिवळे टिपके का पडले

patysynu geeda

याला सीट्रस कॅंकर म्हणतात.
सीट्रस कॅंकर नियंत्रणासाठी Streptomycin sulphate @३ Gram सोबत कॉपर oxychloride @३० gram प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.संध्याकाळी काडीकचरा जाळून शेतामध्ये धूर करावा.